dialbaramati

Membership

यासाठी आपण काय करायचे आहे ?

1. या प्रकल्पाचे सभासद होऊन आपण या प्रकल्पाचा एक भाग होऊ शकता. या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर आपणास याचा फायदा मिळेल.आमच्या ईमेलवर आपण संपर्क साधू शकता किंवा या वेबसाईटवर दिलेल्या फोननंबरवर संपर्क साधू शकता. आमचे प्रतिनिधी आपणाकडे येऊन आपली सर्व माहिती संकलित करतील.

2. या कायमस्वरुपी सभासदत्वासाठी आपणास फक्त रु. ५० ( रुपये पन्नास फक्त ) इतके सभासद शुल्क द्यावयाचे आहे..

3. या प्रकल्पाचे सभासद म्हणून आपणास खालील लाभ मिळतील.

  1. परिसराच्या संपर्क पुस्तिकेत आपल्या व्यवसायाची माहिती संपर्क नंबरसह प्रसिद्ध होईल.
  2. प्रकल्पाच्या वेबसाईटवर आपल्या व्यवसायाची माहिती असेलच.
  3. फोनद्वारे आपणास सभासद म्हणून प्राधान्याने माहिती दिली जाईल.

तरी आपल्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या या प्रकल्पाचे सभासदत्व आपण स्विकारावे ही नम्र विनंती.

 

580 total views, 1 views today

Copyright 2014,Dial Baramati .